Welcome To Vigyan Ashram !
विज्ञान आश्रम मध्ये आपले स्वागत आहे.
Dr. S. S. Kalbag
MRS. MIRA KALBAG
30th July is anniversary of Dr.S.S.Kalbag (Founder of Vigyan Ashram). Every year on 30th July, Vigyan Ashram organises Open Exhibition of all its activities. We are displaying all new Technology projects, students projects, educational activities and campus facilities. This year, we are inviting you to visit our on line exhibition.
30 जुलै हा विज्ञान आश्रमाचे संस्थापक डॉ.कलबाग सरांचा स्मृती दिन असतो. दरवर्षी 30 जुलै रोजी आम्ही विज्ञान आश्रमातील सर्व उपक्रमांचे , नविन विकसित झालेल्या तंत्रज्ञानाचे, शैक्षणिक कामाचे खुले प्रदर्शन आयोजित करत असतो. या वर्षी आम्ही ते ऑनलाईन पध्दतीने सादर करत आहोत. प्रदर्शन बघण्यास आपले स्वागत आहे.