Please visit different departments of Vigyan Ashram. You will meet owner of the project and dept via short video clip. You can also ask your queries and we will try reply immediately.
कृपया आश्रमातील विविध विभागांना भेट द्यावी. तेथे त्या प्रकल्पाच्या जबाबदार व्यक्तीस तुम्ही छोट्या व्हिडीओ द्वारे भेटू शकाल. तुमचे काही प्रश्न असल्यास, आम्हाला विचारा. आम्ही ताबडतोब उत्तर देऊ.
Documentary Vigyan Ashram’s Technology program .
वि.आश्रमाच्या तंत्रज्ञान कार्यक्रमावरील माहीतीपट